Samantha Ruth Prabhu: ‘ब्युटी इन ब्लॅक’, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समंथा प्रभूच्या लुकची चर्चा, फोटो व्हायरल

समंथाने ‘ब्युटी इन ब्लॅक’ काळ्या स्कर्टसह बीन कलरचा ब्रॅलेट आणि मल्टीकलर श्रग घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक तिने तिच्या नेकपीसने पूर्ण केला.

Samantha (Photo Credit - Instagram)

समंथा (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटो शेअर केले आहेत. समंथाने ‘ब्युटी इन ब्लॅक’ काळ्या स्कर्टसह बीन कलरचा ब्रॅलेट आणि मल्टीकलर श्रग घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक तिने तिच्या नेकपीसने पूर्ण केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement