Ashok Saraf यांना आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF Distinguished Award देऊन करणार सन्मानित

यंदा 19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2 ते 9 डिसेंबर दरम्यान भरवला जाणार आहे.

Ashok Saraf (Image Credit: Stock Photo)

Ashok Saraf यांना आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF Distinguished Award देऊन करणार सन्मानित केले जाणार आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार  भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement