Ashok Saraf यांना आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF Distinguished Award देऊन करणार सन्मानित
यंदा 19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2 ते 9 डिसेंबर दरम्यान भरवला जाणार आहे.
Ashok Saraf यांना आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF Distinguished Award देऊन करणार सन्मानित केले जाणार आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे.
ट्वीट
आगामी #पुणे #आंतरराष्ट्रीय_चित्रपट_महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'नं सन्मानित करण्यात येणार आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2021 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

