Ashneer Grover: शार्क अश्नीर ग्रोव्हर पोहोचला कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला, फोटो व्हायरल

शार्क टँकमुळे प्रसिद्ध झालेला अश्निर ग्रोव्हरने कोल्हापूरात जाऊन महालश्र्मींचे दर्शन घेतले.

भारत पेचा (Bharat Pay) माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) त्याच्या पत्नीबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मी (Mahalaxmi Temple) मंदिरात देवीच्या दर्शनाला गेला होता. त्याने कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याची पत्नी माधुरीही दिसत आहे. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India) पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यानंतर झालेल्या काही वादानंतर देखील तो चांगलाच चर्चेत होता

पहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashneer Grover (@ashneer.grover)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement