Aryan Khan पोहचला मुंबईत Narcotics Control Bureau कार्यालयात; मुंबई उच्च न्यायलयाच्या जामीन अटीनुसार दर शुक्रवारी हजेरी आवश्यक

बॉम्बे हाय कोर्टाच्या अटींनुसार जामीनाच्या वेळेस शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला नियमित दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश आहेत.

Aaryan Khan | PC: twitter/ANI

मुंबई उच्च न्यायलयाच्या जामीन अटीनुसार दर शुक्रवारी आर्यन खानला मुंबईत एनसीबी कार्यालयात हजेरी लावणं आवश्यक आहे. त्या अटी शर्थींनुसार आज पहिल्यांदाच आर्यन जामीन मिळाल्यापासून एनसीबी कार्यालयात पोहचला आहे. महिन्याभरापूर्वी आर्यनला मुंबई-गोवा क्रुझ वर एका ड्रग्स पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती

आर्यन खानची हजेरी

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement