'रामायणा' मालिकेत 'राम' साकारलेल्या अरुण गोविल यांना 'नोटिस' सिनेमाच्या सेट वर दुखापत
नोटीस सिनेमामध्ये अरूण गोविल पुन्हा अनेक वर्षांनी रामायण मालिकेत सीता साकारलेल्या दीपिका चिखलिया यांच्यासोबत झळकणार आहेत.
अभिनेते अरुण गोविल यांना 'नोटिस' सिनेमाच्या सेट वर दुखापत झाली आहे. ही दुखापत फार गंभीर नसून त्यांनी या परिस्थितीमध्येही काम सुरू ठेवलं आहे. नोटीस सिनेमामध्ये अरूण गोविल पुन्हा अनेक वर्षांनी रामायण मालिकेत सीता साकारलेल्या दीपिका चिखलिया यांच्यासोबत झळकणार आहेत. आजही या दोन्ही कलाकारांना त्यांच्या राम सीतेच्या भूमिकेमुळे रसिकांच्या मनात विशेष आदर आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
DC vs GT, IPL 2025 60th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Advertisement
Advertisement
Advertisement