Ananya Panday चा New Look आला समोर, नव्या लूक मध्ये दिसून आली Bold
अनन्या पांडे तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते.अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते
अनन्या पांडे तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते. अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. तिचे प्रयत्न काही वेळेस तिच्या चाहत्यांना आवडतात परंतु काही वेळेस अनन्या ट्रोलही होते. परंतु यावेळेस अनन्याचा नवीन लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनन्याने नुकताच न्यू लूकचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' मधील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर; राजकारण्याच्या भूमिकेत रितेश गर्दीत उभा (See Pic)
Riyan Parag Opens Up on Controversial YouTube Search History: 'अनन्या पांडे हॉट, सारा अली खान हॉट' या युट्यूब सर्च वादावर रियान परागने सोडले मौन !
Kannappa: 'कन्नप्पा'मधील प्रभासचा फर्स्ट लूक समोर; बहुप्रतिक्षित चित्रपट 25 एप्रिल ला होणार प्रदर्शित (See Poster)
Year Ender 2024: भारतासाठी 2024 मध्ये 'या' पाच स्टार गोलंदाजांनी केला आहे कहर, घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट
Advertisement
Advertisement
Advertisement