Vikram Gokhale यांच्या निधनावर Amul कडून खास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. विक्रम गोखलेंचं शनिवारी दीर्घ आजाराने पुण्याच्या रूग्णालयात निधन झाले. 77 वर्षीय विक्रम गोखले हे नाटक, मालिका, सिनेमा माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले होते. त्यांच्यासाठी केलेल्या खास श्रद्धांजलीसाठीच्या कलाकृती वर ' हर पार्ट का सम्राट' लिहलं होतं.
पहा ट्वीट
#Amul Topical: Tribute to veteran Hindi film and Marathi theatre legend pic.twitter.com/6PbDUCu5UT
— Amul.coop (@Amul_Coop) November 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
