Amruta Fadnavis: Valentine’s Day निमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट, नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याची घोषणा
अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याची घोषणा करताना स्वत:चा एक फोटोही पोस्ट केलाय.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त एक विशेष ट्विट केलं आहे. अर्थात या ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन्स डेचासंदर्भ दिला असला तरी हे ट्विट त्यांच्या आगमी गाण्याबद्दलचं आहे. अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याची घोषणा करताना स्वत:चा एक फोटोही पोस्ट केलाय.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)