छोट्या पडद्यावर तमाम महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज साकारुन डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनं जिंकणार आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेनंतर आता अमोल कोल्हे सध्या सुरु असलेल्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)