Amitabh Bachchan: बीग बी अमिताभ पुन्हा एकदा ट्विटरवर नाराज, पैसे देऊन ब्लू टिक घेण्यावर मजेशीर टिप्पणी
अमिताभ यांनी ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजले होते. पंरतू आता ट्विटरच्या नव्या नियमानुसार 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या लोकांना टिक फ्रि देणार आहे.
काही दिवसापुर्वी अमिताभ बच्चन यांच्या टि्वटरवरची ब्ल्यू टिक हटवल्यावर मजेशीर अंदाजात टिप्पणी केली होती. यानंतर ब्ल्यू टिक प्राप्त झाली होती. मात्र पु्न्हा एकदा अमिताभ यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ यांनी ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजले होते. पंरतू आता ट्विटरच्या नव्या नियमानुसार 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या लोकांना टिक फ्रि देणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)