Amit Mistry Passes Away: प्रसिद्ध गुजराती अभिनेता अमित मिस्त्री चे Cardiac Arrest ने निधन

Amazon Prime series ची Bandish Bandits मध्ये अमितने देवेंद्र राठोर ची भूमिका निभावली होती.

Amit Mistry Passes Away: Photo Credits Twitter/ @CinemaRareIN

अमित मिस्त्री चे Cardiac Arrest ने निधन झाले आहे. Amazon Prime series ची  Bandish Bandits ते जेंटलमॅन, यमला पगला दिवाना अशा अनेक कलाकृतींमध्ये तो झळकला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now