Naatu Naatu at Oscars: अमेरिकन अभिनेत्री लॉरेन गॉटलीबन करणार ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर परफॉर्मंस

लॉरेन गॉटलीबने आता घोषणा केली आहे की ती ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटूमध्ये परफॉर्म करणार आहे.

Naatu Naatu at Oscars: अमेरिकन अभिनेत्री लॉरेन गॉटलीबन करणार ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर परफॉर्मंस

लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 13 मार्च रोजी 95 वा अकादमी अवॉर्ड्स (Oscars) होणार आहेत. नाटू नाटू (Naatu Naatu) साठी सर्वोत्कृष्ट गाण्याचे नामांकन मिळाले आहे. अमेरिकन अभिनेत्री आणि डान्सर लॉरेन गॉटलीबने (Lauren Gottlieb) आता घोषणा केली आहे की ती ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटूमध्ये परफॉर्म करणार आहे. झलक दिखला जा या डान्स शोच्या सहाव्या सीझनमध्ये काम केल्यानंतर लॉरेन भारतीय टेलिव्हिजन सीनवर प्रसिद्धीस आली होती.

पहा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Lauren Gottlieb (@laurengottlieb)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2023 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).