Ameesha Patel: आयकर विभागाने नोटीस पाठवल्यानंतर अमिषा पटेलने मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सेवा कराबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावत आयकर विभागाला आव्हान दिले आहे, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Ameesha Patel Approaches Bombay High Court regarding Service Tax Case:  बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सेवा कराबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावत आयकर विभागाला आव्हान दिले आहे. कोणतीही सुनावणी न करता तिच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला असून आता या प्रकरणाची सुनावणी २८ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now