Bigg Boss Marathi 3: घरावर एलियनचा कब्जा, घरातील सर्व सदस्यांची धावपळ

बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा. घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिला.

(Photo Credit - Instagram)

बिग बॉस मराठी सिझन (Big Boss Marathi 3)  तिसराच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडते आहे. त्याला कारणसुध्दा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा. घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिला. बघुया पुढे काय होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement