Alpha Release Date Announced: आलिया भट्ट सोबत झळकणार शर्वरी वाघ, 'अल्फा' चित्रपटाची तारीख झाली जाहिर
बॉलिवूडची आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ह्या दोघीही एकत्र आगामी अल्फा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाबद्दल शर्वरी आणि आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्फाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. चित्रपटाची निर्मीती YRF spy Universe कडून होणार आहे.
Alpha Release Date Announced: बॉलिवूडची आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ह्या दोघीही एकत्र आगामी अल्फा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाबद्दल शर्वरी आणि आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्फाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. चित्रपटाची निर्मीती YRF spy Universe कडून होणार आहे. येत्या २५ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यश राज फिल्मने इन्स्टाग्रामवर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. (हेही वाचा- गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज; चाहत्यांचे मानले आभार, पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)