Alia Bhatt: आलिया भट्टने रणबीर कपूर आणि मुलगी राहा सोबतचे नववर्ष साजरे करतानाचे फोटो केले शेअर (Watch Photo)

पती रणबीर कपूरसोबत आणि लेक राहा सोबतचे सुंदर क्षण आलियाने शेअर केले आहे. या पोस्टसोबतच तीने नव्यावर्षाचे रिझोलेशन देखील जाहीर केले आहे.

Alia Bhatt Insta

अभिनेत्री आलिया भट्टने नववर्ष साजरे करतानाचे फोटो Instagram वर शेअर केले आहे. पती रणबीर कपूरसोबत आणि लेक राहा सोबतचे सुंदर क्षण आलियाने शेअर केले आहे. या पोस्टसोबतच तीने नव्यावर्षाचे रिझोलेशन देखील जाहीर केले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement