Alaya F Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री आलिया एफने शेयर केले हॉट फोटोशूट, फोटो पाहून व्हाल घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री आलिया एफ सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या पारदर्शक पोशाखात दिसत आहे, पाहा पोस्ट
Alaya F Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री आलिया एफ सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या पारदर्शक पोशाखात दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाने काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. तिचा हलकासा मेकअप आणि मोकळे केस तिला आणखी सुंदर बनवत आहेत. फोटोंमध्ये आलिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. आलिया अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसणार आहे.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)