मेरे ब्लू टिक को किसने टच किया, ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूरचे मजेशीर ट्वीट व्हायरल

एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत.

Shahid Kapoor

अनेक ब्लू टिक असलेल्या अकाऊंटचं टिक त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आलं आहे. यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता शाहिद कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. ब्लू टिक हटवल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटातील एक दृश्य दाखवण्यात आले आहेत. यात शाहिद हा बुलेट घेऊन रागात कुठेतरी जाताना दिसत आहे.या मीमवर शाहिदने कमेंट केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)