Vikram Vedha: 'विक्रम वेधा'मध्ये हृतिक रोशननंतर आता सैफ अली खानचा फर्स्ट लूक आउट, विक्रमची करणार भूमिका

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री करत आहेत, ज्यांनी विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील सैफचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

Saif Ali Khan (Photo Credit - Insta)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. विक्रम वेधा या सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री करत आहेत, ज्यांनी विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील सैफचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement