Ash Ketchum: अॅश केचम पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियन! तब्बल 25 वर्षांनंतर जगातील सर्वात्तम पोकेमॉन ट्रेनरच्या किताबाचा मानकरी
पोकेमॉनचे अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत यासंबंधीत माहिती देण्यात आली आहे.
तब्बल 25 वर्षांनंतर पोकेमॉन अॅनिमेतील मुख्य पात्र अॅश केचम अखेर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. अॅश केचमने जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब पटकावला आहे. पोकेमॉनचे अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत यासंबंधीत माहिती देण्यात आली आहे. अधिकृत खाते ही बातमी शेअर करण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर गेले. या ट्विटला ४.३ दशलक्ष व्ह्यूज आणि ३.६ लाख शेअर मिळाले आहेत. तसेच आज अॅश केचम सोशल मिडीयावर ट्रेण्डस पैकी एक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)