Adipurush Ram Siya Ram Song Out: 'आदिपुरुष' चित्रपटामधील 'राम सिया राम' गाणे अखेर लॉन्च, पाहा व्हिडीओ

आदिपुरुष या चित्रपटातील "राम सिया राम" गाणे अखेर निर्मात्यांनी आज रिलीज केले आहे. प्रभास आणि क्रिती सॅनन अभिनीत या चित्रपटातील हे गाणे श्री राम आणि माँ सीता यांच्या महाकाव्य प्रेमकथेला सादर करण्यासाठी म्हणून तयार करण्यात आला आहे.

Adipurush Ram Siya Ram Song Out

Adipurush Ram Siya Ram Song Out: आदिपुरुष या चित्रपटातील "राम सिया राम" गाणे अखेर निर्मात्यांनी आज रिलीज केले आहे. प्रभास आणि क्रिती सॅनन अभिनीत या चित्रपटातील हे गाणे श्री राम आणि माँ सीता यांच्या महाकाव्य प्रेमकथेला सादर करण्यासाठी म्हणून तयार करण्यात आला आहे. व्हिज्युअल्सपासून ते BGM पर्यंत सगळ्याच गोष्टी चाहत्यांना आवडल्या आहेत. हे गाणे साचेत-परंपरा यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे. थोडक्यात, "राम सिया राम" हे गाणे चाहत्यांमध्ये झटपट हिट झाले आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा गाणे:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement