अभिनेत्री Uorfi Javed लवकरच अडकणार विवाह बंधनात? पोस्ट शेअर करून दिली माहिती
र्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सर्वांना धक्का दिला आहे. Story तिच्या हॉट किंवा बोल्ड अवताराशी संबंधित नाही. उर्फीने ‘He Said Yes’ असे फलक शेअर केल्यानंतर तिचे चाहते चकित झाले आहेत, पाहा पोस्ट
Uorfi Javed Getting Married? उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सर्वांना धक्का दिला आहे. Story तिच्या हॉट किंवा बोल्ड अवताराशी संबंधित नाही. उर्फीने ‘He Said Yes’ असे फलक शेअर केल्यानंतर तिचे चाहते चकित झाले आहेत. तिने फोटो ऑनलाइन शेअर करताच, नेटिझन्सने तिला ट्रोल केले आणि अनेकांना आश्चर्य वाटले आणि प्रश्न पडला की, ती विवाह बंधनात अडकत आहे का? उर्फीच्या या इन्स्टा स्टंटवर तुम्हाला काय वाटेल?
पाहा पोस्ट,
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement