Uorfi Javed Getting Married? उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सर्वांना धक्का दिला आहे. Story तिच्या हॉट किंवा बोल्ड अवताराशी संबंधित नाही. उर्फीने ‘He Said Yes’ असे फलक शेअर केल्यानंतर तिचे चाहते चकित झाले आहेत. तिने फोटो ऑनलाइन शेअर करताच, नेटिझन्सने तिला ट्रोल केले आणि अनेकांना आश्चर्य वाटले आणि प्रश्न पडला की, ती विवाह बंधनात अडकत आहे का? उर्फीच्या या इन्स्टा स्टंटवर तुम्हाला काय वाटेल?
पाहा पोस्ट,
— Uorfi (@uorfi_) March 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)