Saie Tamhankar ने शेअर केला Pondicherry च्या समुद्र किनार्‍यावरील No Filter फोटो! (View Pic)

सई ताम्हणकर आपल्या घायाळ करणार्‍या अदांनी तिच्या रसिकांच्या गळ्यातली ताईत झाली आहे. पण आज तिन एक निवांत क्षणाचा फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.

Sai Tamhankar (Photo- Instagram)

अभिनेत्री सई ताम्हणकर ने नुकताच तिचा NO FILTER फोटो UPLOAD केलाय. Pondicherry मधील या फोटो मध्ये ती simple look मध्ये दिसली. मराठी इंडस्ट्री मधील Bold अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. परंतु No FILTER आणि simple look मध्ये पण ती नेहमी सारखीच सुंदर दिसतीये .

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now