Actor Rakesh Bedi यांची 85 हजारांची फसवणूक; लष्करी अधिकारी असल्याचं सांगत घातला गंडा
आरोपीने त्यांना आपल्याला त्यांच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असल्याचं सांगत बोलण्यात गुंतवलं आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली.
अभिनेते राकेश बेदी यांना एका व्यक्तीने फोन वर लष्करी अधिकारी सांगत गंडा घातला आहे. त्यांची सुमारे 85 लाखांची फसवणूक झाली आहे. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.आरोपीने त्यांना आपल्याला त्यांच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असल्याचं सांगत बोलण्यात गुंतवलं आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)