Priyanka Chopra Visit Ayodhya : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सहकुटुंब अयोद्धेत; पती निक जोनास, मुलगी मालती मेरीसोबत घेतले प्रभू श्री रामांचे दर्शन

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हीने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनास यांच्यासोबत राम मंदिरात प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले. सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Photo Credit -Twitter

Priyanka Chopra Visit Ayodhya : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas ) नुकतीच कुटुंबासोबत मायदेशी परली आहे. तिने आज अयोद्धेत राम मंदीरात( Ayodhya Ram Mandir ) प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले. यावेळी प्रियांकासोबत पती निक(Nick Jonas), मुलगी मालती मेरी उपस्थित होते. त्यांचे फोटो सध्या समोर आले आहेत. (हेही वाचा : Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्रातून राम भक्ताने अयोध्या राम मंदिर मध्ये दान केली 80 किलोची तलवार (Watch Video))

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement