Actor Govinda Shot: अभिनेता Govinda ला लागली गोळी, उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूडचा सुपरहिरो गोविंदाबाबत मोठी बातमी येत आहे. गोविंदाच्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने अभिनेता जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी 5 वाजता घडल्याचे समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली.

Govinda (PC - Facebook)

 Actor Govinda Shot: बॉलिवूडचा सुपरहिरो गोविंदाबाबत मोठी बातमी येत आहे.  गोविंदाच्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने अभिनेता जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी 5 वाजता घडल्याचे समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेची संपूर्ण चौकशी करत आहेत.

येथे पाहा, पोस्ट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement