Actor Allu Arjun Cast His Vote: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे.  दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुन यांनी रांगेत उभे राहून सामान्य नागरिकाप्रमाणे मतदान केले. यावेळी ते एका नव्या लूकमध्ये दिसले. आज सकाळपासूनच मोठे राजकारणी आणि मंत्रीही आले आणि सकाळी मतदान केले.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)