Abdu Rozik मुंबईत लवकरच सुरू करणार रेस्टॉरंट; स्वतः दिली माहिती (Watch Video)
बिग बॉस 16 चा स्पर्धक आणि सध्या अनेक भारतीयांच्या गळयातील ताईत बनलेला 19 वर्षीय Abdu Rozik लवकरच मुंबई मध्ये एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे.
बिग बॉस 16 चा स्पर्धक आणि सध्या अनेक भारतीयांच्या गळयातील ताईत बनलेला 19 वर्षीय Abdu Rozik लवकरच मुंबई मध्ये एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे. मुंबई विमानतळावर पॅप्स सोबत बोलताना त्याने स्वतःच ही माहिती दिली आहे. दरम्यान अब्दू 'बुर्गिर' म्हणजेच बर्गरचा चाहता आहे. त्यामुळे त्याच्याशीच निगडीत हे रेस्टॉरंट असू शकतं.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement