Aamir Khan in Koffee With Karan: आमिर खानने चक्क भारतीय क्रिकेट खेळाडू म्हणून घेतले Rohit Shetty चे नाव, नेटीझन्सनी केले ट्रोल

करण जोहरने अमीर खानला तीन भारतीय क्रिकेटरचे नाव विचारले असता. अमीर खानने रोहित शेट्टी असे सांगितले, या कारणामुळे अमीर खानला चांगलेच ट्रोल केले जात आहे. पाहा व्हिडीओ

Aamir Khan in Koffee With Karan: कॉफी विथ करणचा 7 वा सिझन सुरु झाला आहे.  करण जोहरचा हा शो नेहमीच चर्चेत असतो. नवीन सिझन सुरु झाल्यानंतर अनेक कारणांवरून या शो ला ट्रोल करण्यात येत होते. दरम्यान, लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनसाठी अमीर आणि करीनाने शो मध्ये हजेरी लावली होती.  इंटरव्यूची एक क्लिप चांगलीच व्हायरल होते आहे. करण जोहरने अमीर खानला तीन भारतीय क्रिकेटरचे नाव विचारले असता. अमीर खानने रोहित शेट्टी असे सांगितले, नंतर चूक दुरुस्त करत अमीरने रोहित शर्माच नाव घेतलं, या क्लिपमुळे अमीर खानला चांगलेच ट्रोल केले जात आहे. [ हे देखील वाचा: Malaika Arora चा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांच्या उडाले होश, सेक्सी फोटो बघून व्हाल वेडे ]

पाहा व्हिडीओ: 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now