67th National Film Awards: Kangana Ranaut ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ते मराठमोळ्या Savani Ravindra ने स्वीकरला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार; पहा फोटोज

आज 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण दिल्लीमध्ये सुरू झालं आहे.

67th National Film Awards

आज 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना रनौत ने मणिकर्णीकाने स्वीकारला आहे तर अभिनेता धनुष आणि  मनोज बाजपेयीने  'Asuran'आणि 'Bhonsle' या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला आहे.  सर्वोत्कृष्ट गायक B Praak तर सर्वोत्कृष्ट गायिका मराठमोळी सावनी रविंद्र ठरली आहे. सावनीला 'रान पेटलं' (बार्डो) साठी पुरस्कार मिळालं आहे.

सर्वोत्कृष्ट गायक आणि गायिका

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement