TMKOC: तारक मेहता...च्या ‘रीटा रिपोर्टर’ने केले दुसरं लग्न, पाहा फोटो
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा आणि अभिनेत्री प्रिया आहुजा 19 नोव्हेंबर रोजी यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा (Priya Ahuja-Rajda) पुन्हा एकदा लग्ण केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा आणि अभिनेत्री प्रिया आहुजा 19 नोव्हेंबर रोजी यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत. याचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण
'The Ranveer Show' पुन्हा सुरू होणार; Ranveer Allahbadia ने खास व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
Pune BMW Obscenity Case: बीएमडब्लूने फिरणाऱ्या मस्तवाल गौरव आहुजा यास अटक; पुणे येथील शास्त्री चौक अश्लिलता प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement