Toyota Urban Cruiser Taisor SUV भारतामध्ये झाली लॉन्च; बुकिंग सुरू वितरण मे 2024 पासून

Toyota Urban Cruiser Taisor SUV ही सहा व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तर 2 इंजिन ऑप्शन्स आहेत.

Urban Cruiser Taisor

Toyota Motor ने Maruti Suzuki Fronx -आधारित क्रॉसओवर,  Urban Cruiser Taisor ही नवी कार  लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 7.73 लाख रुपये आहे. भारतातील टोयोटा-मारुती सुझुकीच्या सहकार्याचे हे सहावे उत्पादन आहे. या गाडीची बुकिंग सुरू झाले आहे आणि मे 2024 पासून वितरण सुरू होईल. Toyota Urban Cruiser Taisor SUV ही सहा व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तर 2 इंजिन ऑप्शन्स आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now