Tesla मध्ये Union Campaign छेडल्याचं कारण देत डझनभर कर्मचारी बडतर्फ

Tesla मध्ये Union Campaign छेडल्याचं कारण देत डझनभर कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tesla (Photo Credits-Twitter)

Tesla मध्ये  Union Campaign छेडल्याचं कारण देत डझनभर कर्मचारी बडतर्फ  करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टेस्लाच्या न्यूयॉर्क मधील बफेलो भागात फॅक्टरी मधील ही घटना आहे. ऑटोपायलट वर्कर्स कडून हा संप छेडण्यात आला होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement