Tata New Gen Nexon: टाटा कडून नेक्सन कार नव्या रूपात सादर; 8.09 लाख पासून किंमत सुरू
टाटा मोटार्स कडून त्यांची एसयुव्ही स्वरूपातील कार टाटा नेक्सन आता नव्या अपग्रेड्स सह लॉन्च करण्यात आली आहे.
टाटा मोटार्स कडून त्यांची एसयुव्ही स्वरूपातील कार टाटा नेक्सन आता नव्या अपग्रेड्स सह लॉन्च करण्यात आली आहे. दिल्ली मध्ये या गाडीची किंमत 8.09 लाखांपासून सुरू होत आहे. भारतीयांच्या सोयीनुसार या गाडीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक नेक्सन कार देखील लॉन्च करण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, व्हॉईस असिसट्न्ट मिळणार आहे. रिमोट इंजिन, एसी बंद सुरू करण्याची देखील प्रणाली असणार आहे.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)