Mumbai: आता चालक आणि सहप्रवाशांनीही सीट बेल्ट लावणे बंधनकारक, नाहीतर होणार कारवाई; मुंबई पोलिसांची माहिती

सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जाईल, तो शिक्षेस पात्र असेल.

Car (Photo Credits: Pixabay)

टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकार याबाबत अनेक नवीन पावले उचलत आहे. त्यांतर्गत आता, जो कोणी सेफ्टी बेल्ट न लावता मोटार वाहन चालवेल किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जाईल, तो शिक्षेस पात्र असेल. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement