Lucid Layoffs: ल्यूसिड मध्ये 1300 जणांच्या नोकरीवर गदा

इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप Lucid कडून नोकरकपात जाहीर करण्यात आली आहे.

Lucid | Twitter

इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप Lucid कडून नोकरकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1300 जणांवर नोकरकपात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे 18% कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा आली आहे. सीईओ पीटर रॉलिन्सनच्या ईमेलनुसार, ही नोकरकपात  कंत्राटी कर्मचार्‍यांसोबतच अन्य कर्मचार्‍यांसाठीही असेल त्यामध्ये 'एक्झिक्युटिव्ह' सह सार्‍याच पदावरील कर्मचार्‍यांचा  समावेश असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now