XXX Video of Boss Having Sex With Secretary: Zoom मिटिंग नंतर कॅमेरा बंद न केल्याने बॉसचा सेक्रेटरी सोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
फिलिपिंसमध्ये बॉसचा सेक्रेटरी सोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांपैकी कुणीच ऑफिसमध्ये आलेले नाही.
आजकाल कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे झूम मिटिंगच्या व्हिडिओचे XXX व्हिडिओमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघाताने तयार होणारे असे व्हिडीओ सोशल मीडीयामध्येही व्हायरल होत आहेत. यामध्ये सध्या Fatima Dos Village Council चे Jesus Estil यांचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान सरकारी कर्मचारी Estil यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर खातरजमा न करताच त्यांचे काही खाजगी क्षण व्हिडिओमध्ये कैद झाले आणि पुढे व्हायरल झाले आहे. दरम्यान सोफ्यावर ते सेक्रेटरी सोबत सेक्स करत असल्याचा दावा समोर आला आहे.
झूम मीटिंगनंतर त्यांचा व्हिडिओ xnxx.com मध्ये बदलला जाईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. मात्र या दोघांनी कॅमेरा बंद आहे की नाही हे न तपासताच सेक्स करण्यास सुरूवात केल्याने त्याचे खाजगी क्षण कॅमेर्यात टिपले गेले आहेत. फिलिपिंसमधील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांपैकी कुणीच ऑफिसमध्ये आलेले नाही.
The Department of Interior and Local Government (DILG) कडून Estil ला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, 'Estil चा हा प्रकार साधी चूक नसून अक्षम्य बाब आहे. त्याला शिक्षा केली जाईल. ' असे सांगण्यात आले आहे. NSFW Video: Rio de Janeiro Council च्या झूम व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये एक जोडपं सेक्स करताना झालं कैद; व्हिडिओ व्हायरल.
दरम्यान मागील काही आठवड्यामध्ये अशाप्रकारे झूम मिटिंगमध्ये जगभरात कॅमेरा बंद झाला आहे की नाही हे न तपासताच काही खाजगी क्षण अनुभवताना अनेक जोडपी कॅमेर्यात कैद झाली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)