स्पेन: Lockdown च्या नियमांचे उल्लंघन करत एका महिलेने नग्न अवस्थेत पोलिसांच्या गाडीवर घातला धिंगाणा

एक महिला नग्नावस्थेत रस्त्यावर उतरून तिला विरोध करणा-या पोलिसांच्या गाडीवर धिंगाणा घालताना दिसत आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण जगभरात कोरोना ने हैदोस घातला असून या प्रार्दुभाव होऊ नये म्हणून संपूर्ण जगभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात घराबाहेर नपडता येत असल्यामुळे लोक अक्षरश: कंटाळले आहेत. ज्याचा परिणाम ते रस्त्यावर किंवा घरामध्ये वेगवेगळे प्रकार करताना दिसत आहेत. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला नग्नावस्थेत रस्त्यावर उतरून तिला विरोध करणा-या पोलिसांच्या गाडीवर धिंगाणा घालताना दिसत आहे.

हा व्हिडिओ स्पेनमधील (Spain) आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडायचे नाही असे सरकारच्या नियमांचे अनेकजण उल्लंघन करत आहेत. स्पेनमध्ये जिथे कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे तिथे एका महिलेने खूप धक्कादायक प्रकार केला आहे. ही महिला स्पेनमधील पोलिसांच्या गाडीवर न्यूड होऊन नाचून धिंगाणा घालताना दिसत आहे. TikTok Boob Slap Challenge: क्वारंटाईनच्या काळात स्तनांवर चापट्या मारण्याचा NSFW चा नवा ट्रेंड, पाहा हे अजब चॅलेंज, Watch Video

लॉकडाऊन दरम्यान नियम न पाळल्याने संबंधित महिलेला अटक करण्यात आली होती आणि यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात नेताना तिच्या अंगावर सर्व कपडे होते, मात्र कोर्टातून बाहेर आल्यावर अचानक या 41 वर्षीय महिलेने अंगावरील संपूर्ण कपडे काढले. आणि नग्नावस्थेत पोलिसांच्या गाडीवर चढली.

जॉन्स हॉपिकन्स युनिवर्सिटी यांच्या नुसार, कोरोना व्हायरसमुळेआता पर्यंत अमेरिकेत 25 हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. तर जगभरात 1,19,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif