Woman Fell From Balcony While Having Sex: सेक्स दरम्यान अर्ध नग्न अवस्थेत बालकनीतून कारच्या छतावर पडली महिला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Woman Fell From Balcony While Having Sex: इंटरनेटवर सध्या एक महिला बालकनीतून खाली पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, लाल रंगाचे केस असलेल्या एका महिलेने फक्त पॅंन्टी आणि शर्ट घातले असून ती अचानक कारच्या छतावर येऊन पडते. त्यामुळे गाडीची काच सुद्धा फुटते आणि त्या महिलेला वेदना होत ती हालचाल सुद्धा करु शकत नाही अशी तिची अवस्था होते. सुदैवाने महिलेचा जीव गेला नाही.(Demi Rose Topless Photos: मॉडल डेमी रोजच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग)

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील घटना ही ताइवान येथील आहे. महिला आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत होती. पण अचानक बालकनीतून थेट गाडीच्या छतावर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे. काही वेळानंतर शर्ट न घातलेला एक मुलगा तिच्याजवळ धावत येत तिला मिठी मारतो. व्हिडिओ पाहण्याासाठी येथे क्लिक करा.

तेथील काही लोकांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले जाते. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पाठीला साधारण दुखापत झाल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांनी असे म्हटले की, तिला बरे वाटेपर्यंत पूर्णपणे आराम करावा लागणार आहे. आता महिलेची प्रकृती स्थिर आहे. या कपल्सला गाडीची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक व्यक्तीने एका अर्ध नग्न महिलेला आपल्या बालकनीतून चोरीछुप्या पद्धतीने खाली उतरवले आणि त्याची प्रेयसी रागाने दरवाजा बाहेरुन ठोठावत होती.