'What Is Your Hand to Boob Ratio?' ट्विटर वरील या ट्रेंड मध्ये महिला पोस्ट करतायत आपले Topless फोटो, वाचा नेमकं प्रकरण आहे काय?
'What Is Your Hand to Boob Ratio?' (Photo Credits: Twitter)

What Is Your Hand to Boob Ratio: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक शहरे लॉक डाऊन (Lock Down)  करण्यात आली आहेत. लोकांना सोशल डिस्टेंसिंग (Social Distancing) पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी प्रत्यक्ष लोकांसोबत भेटणे शक्य नसले तरी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीपेक्षा अधिक लोकांशी जोडले जात आहे. रोज एक नवा ट्रेंड हल्ली पाहायला मिळतोय असाच एक ट्रेंड सध्या ट्विटर वर जोरदार व्हायरल होत आहे याचे नाव म्हणजे What Is Your Hand to Boob Ratio? या मध्ये महिला आपले टॉपलेस फोटो शेअर करत आहेत, या फोटोमध्ये महिलांनी आपल्या बूब्स वर आपला हात ठेवून फोटो काढला आहे. आपल्या हाताचे माप आणि बुब्सचे माप यांचा Ratio किती आहे हे मोजून महिला दाखवत आहेत. ऐकायला हा कितीही विचित्र ट्रेंड वाटत असला तरी यात अनेकांनी सहभाग घेऊन आपल्या बुब्सचे फोटो शेअर केले आहेत.

तुम्हाला तर ठाऊकच असेल की, आता लॉक डाऊन च्या काळात आपल्यापैकी कोणालाच घराबाहेर न पडणेच आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक असणार आहे. अशा वेळी घरबसल्या करायचे काय असा प्रश्न समोर उभा राहतो, यावेळी हे ट्रेंड फॉलो करून किंवा नुसते पाहून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हासू उमटू शकते. ही वेळ आपली एखादी कला जोपासण्यासाठी सुद्धा तुम्ही कामी लावू शकता, तूर्तास मात्र हे व्हायरल ट्विट्स एकदा पाहून घ्या..

महिलेचे 3 किलोचे Boobs सेक्स करताना चेहऱ्यावर आदळतअसल्याने केली सर्जरी, जाणून घ्या Gigantomastia बद्दल

What Is Your Hand to Boob Ratio? ट्रेंडिंग ट्विट

दरम्यान, या लॉक डाउनच्या काळात सोशल मीडिया जरी तुमचा तारणहार ठरत असेल तरी या सोशल मीडियावर काही अफवा सुद्धा पसरत असतात. यापैकी कोणत्याही गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नका किंबहुना स्वतःही अशा गोष्टी फॉरवर्ड करू नका.लोकांमध्ये भीती पसरवण्याचे असे काही काम कारण्याऐवही अशा प्रकारच्या ट्रेंडची मजा मात्र तुम्ही नक्कीच घेऊ शकता.