Viral: हार्नियाचे उपचार करायला गेला व्यक्ती पण तपासात दिसले महिलांचे प्रायव्हेट पार्ट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Viral: तुम्ही कधी ऐकले आहे का पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे वजाइना (Vagina), युट्रस आणि फेलोपिन ट्युब असू शकते? तुम्हाला यावर विश्वासच बसणार नाही यावर पण हे खरे आहे. याबद्दल जेव्हा डॉक्टरांना कळले तेव्हा ते सुद्धा हैराण झाले. डेली स्टारच्या रिपोर्ट्सनुसार, कोसोवे मध्ये राहणाऱ्या 67 वर्षीय व्यक्तीला जवळजवळ 10 वर्षांपूर्वी आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ गाठ असल्याचे कळले होते. पण जेव्हा तो झोपायचा तेव्हा ती दिसायचीच नाही. फक्त खोकल्यावर किंवा उभे राहिल्यानंतरच ती गाठ दिसायची.(Sex in Winter: थंडीच्या मोसमात करून नका ब्रेकअप; गमावून बसाल गर्लफ्रेंडच्या अंगाची ऊब Watch Video)

जेव्हा व्यक्तीने डॉक्टरांना त्याने त्याच्या गाठबद्दल सांगितले तेव्हा ते हार्निया असल्याचे डॉक्टरांनी सांगत त्यावर औषध सुरु केले. परंतु ते ठिक होण्याव्यतिरिक्त समस्या अधिक वाढत गेली. त्यानंतर व्यक्ती दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी गेला. तेथील डॉक्टरांनी जेव्हा त्याची चाचणी आणि रिपोर्ट्स पाहिले असता त्यांना सुद्धा धक्का बसला.(Sugar Daddy Gives Money For Message: केवळ मेसेजच्या बदल्यात 'या' मुलीला दरमहा मिळते 'एवढी' मोठी रक्कम, जाणून तुम्हीही व्हाल थक्क)

खरंतर व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टजवळ आंशिक रुपात वजाइना तयार झाला होता. ऐवढेच नव्हे तर व्यक्तीच्या शरिरात फेलोपियन ट्युब, अंडाशय, युट्रस आणि कर्विक्स सुद्धा होते. तपासात असे कळले की, त्याचे एक टेस्टिकल सुद्धा गायब आहे. रिपोर्ट्सनुसार, आता डॉक्टर त्या व्यक्तीची सर्जरी करण्याचा विचार करत आहेत.