ULLU XXX Bold Video: 'पलंग तोड'चा इतका बोल्ड ट्रेलर पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का; 3 दिवसात 38 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला अडल्ट व्हिडीओ
पलंग तोड ट्रेलर (Image Credit: Instagram)

ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूवर (ULLU) दररोज बोल्ड (Bold) आणि हॉट (Hot) कंटेंट पाहायला मिळत आहे. या ओटीटीने त्याच्या XXX आणि एरोटिक व्हिडिओंच्या आधारे प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोक या ओटीटीचे चाहते झाले आहे. सध्या या अ‍ॅपवरील 'पलंग तोड' (Palang Tod) या नवीन शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या शोचा ट्रेलर अतिशय बोल्ड असून, तो सध्या व्हायरल होत आहे. म्हणूनच की काय गेल्या तीन दिवसात या ट्रेलरला 3,800,552 व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, चुलतीची बहिण आपल्या पुतण्याचा गैरफायदा घेत त्याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करते.

ट्रेलरवरून या शोच्या कथेचा थोडाफार अंदाज येतो. त्यानुसार, यामध्ये असे दर्शविले गेले आहे की या मुलासोबत त्याच्या चुलतीची बहिण अनैतिक संबंध ठेवते. आपल्या पुतण्याच्या नात्याबद्दलची माहिती काकूला समजते व तीदेखील या मुलासोबत अनैतिक संबंध ठेवते. (हेही वाचा: XXX Star Mia Malkova Superhot Photo: पॉर्नस्टार मिया मालकोवाचा 'हा' फोटो पाहून तुमचेही डोळे भिरभिरतील, जरा जपूनच पाहा)

या शोचा ट्रेलर खूप बोल्ड असून, यामध्ये रोमँटिक सीन्सपासून ते काही सेक्स सीन्सदेखील दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हाच हा व्हिडीओ पहा. उल्लूवरील ही वेब मालिका 22 जानेवारी रोजी रिलीज झाली आहे, ज्यानंतर एक ठराविक वर्गाला ही वेब मालिका अतिशय आवडत आहे.