Viral Crocodile Attacked Prank Video :दोन मित्र पाण्यात पोहताना मगरीनं केला हल्ला, एक मित्र पळाला मात्र दुसरा तावडीत सापडला, व पुढे काय झाले त्यासाठी तुम्ही ही हा व्हिडीओ एकदा नक्की पहा
व्हिडीओ मध्ये असा पाहायला मिळते की दोन मित्र पाण्यात पोहायला गेलेल असतात तेव्हाच मगर पाटून येऊन त्यांच्यावर हल्ला करते. पुढे काय झाले त्यासाठी तुम्ही ही हा व्हिडीओ एकदा नक्की पहा तुमचे ही हसून हसून नक्की पोट दुखेल.
Viral Crocodile Attacked Prank Video : मगर ही अत्यंत खतरनाक शिकारी आहे. कारण इतर प्राण्यांच्या तावडीततून तुम्ही एक वेळ सुटू शकता. पण मगरीच्या तावडीतून सुटन म्हणजे खूप मुश्किल आहे.म्हणूनच काही प्राणीशास्त्रज्ञ मगरीला पाण्याचा राक्षस म्हणतात. सध्या असाच एक विडियो सोशल मीडिया वर समोर येत आहे. व्हिडीओ मध्ये असा पाहायला मिळते की दोन मित्र पाण्यात पोहायला गेलेल असतात तेव्हाच मगर पाटून येऊन त्यांच्यावर हल्ला करते. पुढे काय झाले त्यासाठी तुम्ही ही हा व्हिडीओ एकदा नक्की पहा तुमचे ही हसून हसून नक्की पोट दुखेल. हेही वाचा: Viral Prank Video: बिअरचा ग्लास आणि खाण्याच्या ताटावरून मित्रा सोबत असा केला प्रँक की तो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल! (Watch Video)
सोशल मीडियाच्या या काळात आपल्याला अनेकदा गमतीशीर,विनोद व मज्जा मस्ती चे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून चेहऱ्या वर लगेच हसू येते. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे दोन मित्र नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत असतात.तेवढ्यात पाठिमागून एक मगर येते व दोघांवर हल्ला करते. एक मित्र लगेचच नदीतून बाहेर पडला आणि किनाऱ्यावर उभं राहून त्याच्या मित्राची मज्जा पाहू लागला. तर दुसरा मित्र अक्षरश: जिवाच्या आकांतानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला धड पोहोता येत नसल्यामुळे तो पुन्हा पुन्हा खाली पडत होता. व बाकी त्याचे दुसरे मित्र बाहेर उभे राहून त्याची मज्जा पाहत आहेत व त्याच्यावर जोर जोर हसत आहेत.पण शेवटी खूप प्रयत्न केलानंतर अखेर तो बाहेर पडला. पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही. या व्हिडीओ वर लोक भरपूर प्रतिक्रिया देत आहेत काही लोक तर या व्हिडीओला बेस्ट कॉमेडी व्हिडीओ ऑफ द ईयर असं देखील म्हणत आहेत.
व्हिडीओ पहा:
हा एक प्रँक व्हिडीओ होता.खरतर ती मगर खरी नव्हतीच. ते एक मगरीच्या आकाराचं खेळणं होतं.व बाहेर उभा राहून एक मित्र रिमोट कंट्रोलच्या मदतीने त्या मगरीला पाठलाग करायला लावत होता. नदीमधील तरुण बाहेर आल्यानंतर घाबरून बेशुद्ध व्हायचाच बाकी होता.त्यानं सुटकेचा निश्वास घेत होता तेवढ्यात त्याच्या मित्राने ती मगर त्याच्या छातीवर ठेवली आपल्या छाती वर मगर बसलेली दिसली पण नंतर त्याच्या लक्षात आले की हे एक खेळणं आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोकाना हा हास्यास्पद व्हिडीओ भरपूर आवडत आहे. हा विडियो m1yd नामक इनस्ता( Instagram) अकाऊंट वरुण शेर करण्यात आला आहे.