Bella Hadid Topless Photo: अमेरिकन मॉडेल आणि गायिका बेला हदीद ने केले टॉपलेस फोटोशूट; पहा हॉट फोटो
बेला हदीद (Image Credit: Instagram)

Bella Hadid Topless Photo: अमेरिकन मॉडेल आणि गायिका बेला हदीद (Bella Hadid) सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. ती किती प्रसिद्ध आहे, याचा अंदाज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लावला जाऊ शकतो. बेलाला इंस्टाग्रामवर 36 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती आपल्या अकाऊंटवरून आपले ग्लॅमरस छायाचित्र पोस्ट करत असते. बेला टॉपलेस तसेच बिकिनी परिधान केल्यानंतरचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे चाहत्यांना तिचा हा हॉट लूक नेहमीचं भूरळ घालतो. दरम्यान, बेला पुन्हा एकदा टॉपलेस अंदाजात दिसली असून सध्या सोशल मीडियावर तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

बेलाने हे फोटोशूट प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडसाठी केले आहे. ज्यासाठी तिने टॉपलेस होऊन फोटो क्लिक केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत बेलाचा हॉटनेस दिसत आहे. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (हेही वाचा - तरुणाने ट्रेन ड्रायव्हर तरुणीला स्टेशनवरच केले प्रपोज; खास क्षणांचा व्हिडिओ व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bella 🦋 (@bellahadid)

दरम्यान, बेलाने यापूर्वी इन्स्टावर स्नोचा आनंद घेतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी ती बरीच मस्ती करताना पाहायला मिळाली होती. बेला जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. कारण, विज्ञानानुसार, बेलाचे नाक, कान, डोळे, ओठ आणि तिच्या चेहऱ्याची ठेवण अगदी योग्य आहे.