Thermometer In Penis: चीन मध्ये किशोरवयीन मुलाला 'Sexual Experimentation' पडलं महागात; पेनिस मध्ये अडकलं थर्मामीटर
थर्मामीटरला योग्य जागी आणण्यासाठी अत्यंत लहान उपकरणाची मदत घेतली. सुदैवाने डॉक्टरांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले. अद्याप या मुलाच्या या सेक्शुअल एक्सपरिमेंट मुळे अन्य कोणती समस्या निर्माण होते का? हे पाहणं गरजेचे आहे.
12 वर्षीय एका मुलासाठी सेक्सश्युअल एक्सपरिमेंट फसला आणि त्यामधून त्याला एक मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. यामुलाने आपल्या पेनिस मध्ये चक्क थर्मामीटर घुसवलं. हस्तमैथुन करताना थर्मामीटर सोबत चाळे करताना ते आत अडकल्याने एका ऑपरेशनने बाहेर काढावं लागलं. ब्लॅडरची सर्जरी करून बाहेर काढण्यासाठी एक्स रे काढण्यात आला. यामध्ये त्याला 9 तास असह्य वेदना देखील सहन कराव्या लागल्या. ही घटना चीन मधील आहे.
मिररच्या माहितीनुसार, थर्मामीटर बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना होल सर्जरी करावी लागली. यामध्ये त्वचेवर कोणतेही कट्स न करता ऑपरेशन केले. सेंट्रल चीन मधील चेंगदू भागात राहणार्या मुलाने हस्तमैथुनाच्या वेळेस थर्मामीटर आत टाकले. अशाप्रकारचे सेश्युअल एक्सपरिमेंट जोखीमेचे असतात. यामुळे इंफेक्शन आणि अन्य आजारांचा धोका असतो. एशियन जर्नल ऑफ सर्जरी मध्ये दिलेल्या माहितीनुसार, युरोलॉजिस्टनी ब्लॅडर टिश्यू मध्ये एक छोटा छेद केला होता. नक्की वाचा: ऐकावे ते नवलच! दोन वर्षांपासून व्यक्तीच्या Penis मधून बाहेर पडत आहे Potty, तर गुदाशयातून निघत आहे मूत्र व वीर्य .
थर्मामीटरला योग्य जागी आणण्यासाठी अत्यंत लहान उपकरणाची मदत घेतली. सुदैवाने डॉक्टरांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले. अद्याप या मुलाच्या या सेक्शुअल एक्सपरिमेंट मुळे अन्य कोणती समस्या निर्माण होते का? हे पाहणं गरजेचे आहे. 'सेक्स एज्युकेशन' च्या अभावामुळे अशाप्रकारच्या विचित्र गोष्टी केल्या जातात. मागील महिन्यात फ्रांस मध्येही एका 88 वर्षीय व्यक्तीसोबत असा प्रकार घडला होता.