भल्या मोठ्या अजगराला काढण्यासाठी महिलेने विहिरीत मारली उडी, त्यानंतर काय झाले ते तुम्हीच पहा

या व्हिडीओमध्ये एक महिला विहिरीतून एका अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील बुलढाणा गावातला आहे.

भल्या मोठ्या अजगराला काढण्यासाठी महिलेने विहिरीत मारली उडी, त्यानंतर काय झाले ते तुम्हीच पहा
Snake Viral Video (Photo- YouTube )

सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला विहिरीतून अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील बुलढाणा गावातला आहे. ज्या गावातील एक शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एक मोठा अजगर दिसल्याची घटना घडली. विहिरीमध्ये अजगर ला पाहताच शेतकरी खुप घाबरला आणि गावातील इतरांना त्याने याबद्दल सांगितले तेव्हा त्याला सर्प मित्र किंवा वन विभागातील लोकांना बोलवण्याचा सल्ला दिला गेला. त्यानुसार शेतकऱ्याने सर्प मित्र महिलेला बोलावले. त्यानंतर महिला सर्प मित्र वनिता यांनी धिटाइने अगजराला बाहेर काढले. पहा व्हिडिओ.  (लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

विहिरीतून अजगराला बाहर काढण्यासाठी सर्प मित्र महिलेला बरीच वेळ म्हणत करावी लागली.मात्र बऱ्याच वेळानंतर अखेर अजगरला पकडण्यात यश आले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2021 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).