Sherlyn Chopra Hot Bikini Video: शर्लिन चोपड़ा सांगतेय Sexy Cravings कशा पूर्ण कराल, हॉट अंदाजात फळं खातानाचा 'हा' व्हिडीओ जरा एकट्यातच पहा
यामध्ये ती हॉट अंदाजात केळं, द्राक्ष खाताना दिसत आहे.
मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हिने लॉक डाऊन नंतर आता REDSHER या ऍप च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपले हॉट अंदाज दाखवायला सुरुवात केली आहे. अलीकडेच तिने आपला नवा व्हिडीओ सेक्सी क्रेव्हिंग (Sexy Craving) पोस्ट केला ज्याची काहीशी झलक आपल्या फॅन्ससाठी तिने इंस्टाग्राम पेज वरून शेअर केली आहे. जे लोक या लॉक डाऊन च्या काळात आपल्या पार्टनर पासून दूर राहतायत किंवा जे सिंगलच आहेत त्या सगळ्यांना होणाऱ्या Sexy Cravings होणे साहजिक आहे. अशाच मंडळींना निदान डोळ्याने तरी सुख मिळावे यासाठी शर्लिनने हा सेक्सी व्हिडीओ बनवला आहे. आतापर्यंत तुम्ही तिचा हा व्हिडीओ पाहिला नसेल तर या खाली दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा नक्की पहा मात्र हो जरा एकट्यातच! शर्लिन चोपडा ने बनवला 'हा' सुपर सेक्सी व्हिडीओ; बुलेट वर बिकिनी घालुन तिने दाखवलेल्या अदा पाहून लागेल वेड
शर्लिन चोपडा या व्हिडीओ मध्ये मेटल ब्लॅक रंगाची बिकिनी घालून पाहायला मिळतेय, नेहमीप्रमाणेच त्या बिकीनीचा आकार तिच्या फॅन्सना चळ लावणारा आहे. यामध्ये ती हॉट अंदाजात केळं, द्राक्ष खाताना दिसत आहे. जर का डबल मिनिंग जोक्स जाणून घेण्यात तुम्ही तरबेज असाल तर तिच्या या व्हिडिओचा अर्थ लावायला फार वेळ लागणार नाही.Sherlyn Chopra Super hot Video: शर्लिन चोपड़ा हिच्या बिकीनीतील या 'सुपरहॉट' व्हिडिओ ने सोशल मिडियावर लावली आग; चारचौघात चुकूनही बघू नका
शर्लिन चोपडा व्हिडीओ
शर्लिन ने या REDSHER ऍप ची निर्मिती करण्यामागे एक वेगळा विचार असल्याचे सांगितले होते, "चित्रपट निर्माते, दिग्दर्शक कामाच्या बहाण्याने उशिरा भेटायला बोलवायचे त्यांचा हेतू वेगळा असायचा या सगळ्याला मी कंटाळून आत्मनिर्भर व्हायचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली" असे शर्लिनने सांगितले होते.
आतापर्यंत तीन व्हिडीओ तिने या ऍपच्या माध्यमातून शेअर केले आहेत आणि NO DOUBT हे आटपर्यांतचे तिचे सर्वात सेक्सी व्हिडीओ आहेत.