Sherlyn Chopra Super hot Video: शर्लिन चोपड़ा हिच्या बिकीनीतील या 'सुपरहॉट' व्हिडिओ ने सोशल मिडियावर लावली आग; चारचौघात चुकूनही बघू नका
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडेल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) आपल्या सेक्सी आणि बोल्ड व्हिडिओज मुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावरही बरीच सक्रीय असलेली शर्लिन एकाहून एक हॉट फोटोज टाकून चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या शर्लिन चोपड़ा अॅपने तिच्या चाहच्यांना आधीच वेडं लावलेले असताना आता तिने एक नवीन अॅप 'REDSHER' वर अशा पद्धतीचे व्हिडिओज शेअर करणार आहे. याची एक झलक दाखवणारा एक व्हिडिओ शर्लिनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिनने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून यात तिने बोल्डनेसच्या सा-या सीमा पार केल्या आहेत. Sherlyn Chopra Hot: शर्लिन चोपडा सुरु करणार स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म; हॉट व्हिडीओ पोस्ट करून फॅन्सना म्हणाली तयार व्हा (Watch Video)

पाहा व्हिडिओ:

दरम्यान, शर्लिनने माया नावाच्या एका शॉर्ट फिल्म मधून कामाला सुरुवात केली होती, आपल्या करिअरमध्ये तिने बरेच प्रयोग करून पाहिले आहेत, अभिनय, डान्स, मॉडेलिंग सगळं करून आता मागील वर्षभरापासून ती शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप मधून आपले हॉट आणि सेक्सी व्हिडीओ पोस्ट करत होती. या ऍप्लिकेशनला शर्लिन च्या चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.